मा. जिल्हाधिकारी यांची आढावा सभा.

नविन प्रशासकीय इमारत, अकोट पोपटखेड रोड, अकोट, Maharashtra, India

मा. जिल्हाधिकारी साहेब यांची दिनांक 20/03/2025 रोजी मा. मुख्यमंत्री यांचा 100 दिवसांचा 7 कलमी कार्यक्रम याबाबत आढावा सभा. करिता सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी 09:00 वाजता कार्यालयात आपल्या कार्यसनावर ओळखपत्रासह हजर राहावे.