आस्थापना विभाग

🔹 दृष्टिकोन (Vision):
- शासकीय यंत्रणेमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणे.
- आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कर्मचारी व्यवस्थापन आणि प्रशासकीय प्रक्रिया सुलभ आणि गतिमान करणे.
- प्रशासनातील सुधारणा आणि नवोपक्रम यांना चालना देणे.
🔹 ध्येय (Mission):
- कर्मचारी व्यवस्थापन प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनवणे.
- सेवा नोंदींचे डिजिटायझेशन करून पारदर्शकता वाढवणे.
- भरती, बढती, बदल्या आणि निवृत्ती प्रक्रिया सुकर करणे.
- शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी योजना प्रभावीपणे अंमलात आणणे.
- तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रशासनिक कार्यपद्धती सुधारणे.
- उत्तरदायित्व आणि पारदर्शकतेच्या माध्यमातून नागरिक केंद्रित सेवा प्रदान करणे.
श्री. मनोज लोणारकर, उपविभागी अधिकारी अकोट
श्री. अनिकेत पुंडकर, नायब तहसिलदार, ऊविअ, कार्यालय अकोट
श्रीमती. तायडे , महसुल सहायक
विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा
माहितीचा अधिकार
महसुल सहायक (आस्थापना विभाग)
नाझर तलाठी अस्थापना, पोलीस पाटील आस्थापना, जेष्ठ नागरिक
सहायक जनमाहिती अधिकारी
|
|
नायब तहसिलदार (ऊविअ, कार्यालय अकोट)
जनमाहिती अधिकारी
|
|
उपविभागीय अधिकारी अकोट
अपिलीय अधिकारी